जनतेज न्युज

विकाऊ होणाऱ्या माणसांबद्दल काय बोलावे – खासदार अरविंद सावंत

प्रतिनिधी , नाशिक :

On चंद्रशेखर बावनकुळे

-त्यांना दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते, पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही

-छ्त्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला लक्षात राहत नाही त्यांना

-महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अवमान केलेला लक्षात राहत नाही

-त्यामुळे ते कुसळ शोधत असतात

-आता त्यांना म्हणावं, जा तिकडे नतमस्तक व्हायला

-‘औरंगजेबजी मैं आया हूं,’ असं काहीतरी त्यांना बोलावं लागेल

-खासदार अरविंद सावंत यांचा बावनकुळे यांना टोला

On शिंदे गट

-काही लोकांना विनाशकाले विपरीत बुद्धी असते

-वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवण दिली, ती म्हणजे सत्व आणि तत्व न सोडण्याचा

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पण तसंच सांगितलं, ‘लढाऊ होऊ नका, पण विकाऊ होऊ नका’

-विकाऊ होणाऱ्या माणसांबद्दल काय बोलावे

On उद्धव ठाकरे सभा

-ते उभ्या महाराष्ट्रात फिरणार आहे

-बुलढाण्यात सभा घेतली, तिकडून आता इकडे (नाशिकला) सभा होईल

-या लोकांनी आदरणीय उद्धव साहेबांना जी वागणूक दिली, त्याबद्दल प्रचंड चीड जनतेच्या मनात आहे

On जोगेंद्र कवाडे

-ते इंद्र आहे की नाही ठरवा, मग बघू काय ते.