जनतेज न्युज

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त रिपब्लिकन संघर्ष दलाच्यावतीने विनम्र अभिवादन

प्रतिनिधी : पुणे , महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त रिपब्लिकन संघर्ष दलाच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन संघर्ष दलाचे अध्यक्ष संजय भिमाले यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी रिपब्लिकन संघर्ष दलाचे पुणे शहर अध्यक्ष नितीन बाल्की , वसंतराव मिरपगार , सुषमा कांबळे , ज्योती मोरे , संजय बनसोडे , कालिंदी नाईकनवरे , जाईदा शेख , लता माकन , मीना साळवी , शंकर जोग , रमेश शिंदे , नरेंद्र भाटिया व निर्मला पारधे आदी मान्यवर उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त रिपब्लिकन मातंग सेनेच्यावतीने पुणे स्टेशनजवळील

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त रिपब्लिकन मातंग सेनेच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन मातंग सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल तुजारे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . याप्रसंगी विजय वडागळे , विल्सन पाखरे , वत्सला वाघमारे , कुसुम साळवे , गणेश ओव्हाळ , केशव खंडागळे , डेव्हिड मंडलिक , प्रदीप वाघमारे , राजेश वैरागर, विठ्ठल वाघमारे , किरण मोरे , विजय साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त रमाबाई महिला विकास संस्थेच्यावतीने पुणे स्टेशनजवळील

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त रमाबाई महिला विकास संस्थेच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संस्थेच्या अध्यक्षा मायावती चित्रे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .

यावेळी राखी रासकर , नासिर शेख ,रुक्मिणी आडसूळ , निर्मला कनगिरी , फातिमा शेख , मुस्तफा शेख , सगीर शेख , सुनाबी शेख , रजिया खान , फातिमा शेख आदी उपस्थित होते

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त दलित युवा संघर्ष समिती पुणे शहराच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास

पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त दलित युवा संघर्ष समिती पुणे शहराच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीर नेटके व ऍड राहील मलिक यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी श्रीकांत रासगे , प्रशांत नेटके , सुनील पवार , अनिता अवचिते , अशोक जगताप , विकास सातारकर, चाणक्य नेटके , सखुबाई सांगळे , उषा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त दलित पँथर ऑफ इंडियाच्यावतीने पुणे स्टेशनजवळील

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त दलित पँथर ऑफ इंडियाच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास दलित पँथर ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाप्पुसाहेब भोसले यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी इलियास शेख , तन्वीर खान , राहुल भोसले , विजय भालेराव , संघराज गायकवाड, टिंकू झेंडे व अन्य पँथर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त क्रांतीगुरु लहुजी महासंघाच्यावतीने पुणे शहरच्यावतीने

पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास

पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त क्रांतीगुरु लहुजी महासंघाच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास क्रांतीगुरु लहुजी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश वैराळ यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी सनी सोनवणे , एकनाथ चांदणे , बाळासाहेब मोहिते , शैलेश आवळे , अरविंद वाघमारे , अतिश कापसे , संतोष सरोदे , श्रीकांत साळवे , अमोल गायकवाड , मयूर लोखंडे , आकाश कासार , राहुल सकट ,अनिल गालफाडे व मंगेश जाधव आदी उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताडीवाला रोड विभागाच्याच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताडीवाला रोड विभागाच्याच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आनंद सवाणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी हनुमंत मनोहरे , अनिल पाटील , महेंद्र कांबळे , हर्षद शेख , जितेंद्र कांबळे , सागर साळवे , हनुमंत मसाले , प्रल्हाद मिसाले आदी मान्यवर उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त झोपडपट्टी सुरक्षा दलाच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त झोपडपट्टी सुरक्षा दलाच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .

यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे शहर अध्यक्ष मोहम्मद शेख ,पुणे शहर महिला अध्यक्षा सुरेखा भालेराव , पुणे जिल्हा अध्यक्ष वैशाली अवघडे , पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष वामन कदम , दत्ता कांबळे , बापू शेंडगे , प्रदीप पवार , गणेश लांडगे , दगडू सकट , संतोष सकट , अनिल नागणे , संभाजी चव्हाण , रामदास पवार , महादेव मोरे , विमल वाईकर , श्रद्धा दिघे , संतोष कदम , वंदना पवार ,सविता कांबळे , अरुणा तांगडे , प्रताप कांबळे , संतोष पिल्ले सूर्यकांत संकपाळ आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर यांच्या पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी शहाजी सावंत , दाजी बनसोड , विनोद सोळंकी , इरफान शेख , नाहिद मुजावर , शफिक पठाण , राजेंद्रसिंग वालिया , इकबाल तांबोळी , हाजी साहेब , पाटोळे ताई , सरताज खान , वसिम शेख आदी मान्यवर उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त दलित विकास आघाडीच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त दलित विकास आघाडीच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास दलित विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष रवी आरडे यांच्या पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी ऍड अभय छाजेड यांच्याहस्ते नागरिकांना सुविधांचे प्रत वाटप करण्यात आले .

यावेळी अजय खुडे , जीवन कांबळे , वैभव कांबळे , मयूर कुचेकर , निलेश डावरे , महादेव साबळे , मुकेश गायकवाड , विशाल भिसे आदी उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी पुणे शहर जिल्ह्याच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या

पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी पुणे शहर जिल्ह्याच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंचित बहुजन आघाडी पुणे शहर जिल्ह्याचे संघटक सचिव अक्षय कोठावळे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त महात्मा फुले मंडळ व ज्योती मित्र मंडळाच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त महात्मा फुले मंडळ व ज्योती मित्र मंडळाच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष मधुकर राऊत व ज्योती मित्र मंडळाचे अध्यक्ष सुधीर पैठणकर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी रमाकांत दरवडे , हनुमंत टिळेकर , अशोक दरवडे , कैलास काठे , भगवानराव डोके , ऍड. दिगंबर आल्हाट , ऍड. सुधीर निरफराके , रविंद्र कुदळे , सुधाकर आरू , नाना कुदळे , अजय पैठणकर , विजय कोठावळे , प्रशांत ताम्हाणे , सतीश भुजबळ , विनायक राऊत , योगेश वाघुले , सुभाष माळी , रमेश पांढरे , संजय कादबाने आदी मान्यवर उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओ बी सी सेल शिवाजीनगर विभागाच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओ बी सी सेल शिवाजीनगर विभागाच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओ बी सी सेल शिवाजीनगर विभागाचे अध्यक्ष गोविंद गंगाराम पवार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओ बी सी सेलचे पुणे शहर अध्यक्ष संतोष नांगरे , सुनील बनकर , सचिन नांगरे , गणेश बोराडे , अर्जुन दसरडे , चंद्रकांत गायकवाड , ज्ञानेश्वर जाधव , हरिदास पवार , महेंद्र गायकवाड , दशरथ क्षेत्री , प्रसाद मुंडे , सागर विटकर , आनंद सावंत , समीर मोमीन व रोहित साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त अजिंक्य मित्र मंडळ ट्रस्टच्यावतीनेपुणे स्टेशनजवळील

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त लोहियानगर येथील अजिंक्य मित्र मंडळ ट्रस्टच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अजिंक्य मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर चांदणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी अनिल भोसले , जीवराज खंदारे , दाजी सकट , सूर्यकांत गिरमे , काळुराम हांडे , चंद्रकांत कदम , प्रभाकर कॅरमकोंडा , रमेश चांदणे व राजू भरगुडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त जनकल्याण महिला विकास केंद्राच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून

विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त जनकल्याण महिला विकास केंद्राच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जनकल्याण महिला विकास केंद्राच्या अध्यक्षा संगीता आठवले यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी राखी रासकर , शुभांगी शेलवंटे , तेजस इंगळे , संगीता खंडागळे , पोपट खंडागळे व संगीता सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त दि मुस्लिम वेल्फर एजुकेशन सोसायटीच्यावतीने

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस

पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त पुणे कॅम्प भागातील इस्ट स्ट्रीटवरील तैयबिया अनाथ आश्रमामध्ये दि मुस्लिम वेल्फर एजुकेशन सोसायटीच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मुस्लिम बँकेचे संचालक अली इनामदार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी दि मुस्लिम वेल्फर एजुकेशन सोसायटीचे सचिव वाहिद बियाबानी व अन्य मान्यवर उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त लष्कर ए भीमा या सामाजिक संघटनेच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास

पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त लष्कर ए भीमा या सामाजिक संघटनेच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास लष्कर ए भीमा या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन धिवार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी लष्कर ए भीमा या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस धनंजय सोनवणे , पुणे शहराध्यक्ष विनोद साळवे , प्रतीक गायकवाड ,गणेश धिवार , स्वप्नील अडागळे , दीपक गायकवाड , आदेश वेताळ , यश डाडर व सुमित कांबळे कार्यकर्ते व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त भीम शासन या सामाजिक संघटनेच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त भीम शासन या सामाजिक संघटनेच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भीम शासन या सामाजिक संघटने संस्थापक अध्यक्ष दीपक किसन जावळे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी पावलंस सावंत , रमेश नाईक , शंकर नांगले , निलेश मोरे व नारायण बनसोडे व भारती अंकलेल्लू , कल्पना जोगदंड व शांताबाई खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त संकल्प मित्र परिवार व सुप्रिया बौध्द विहार यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त संकल्प मित्र परिवार व सुप्रिया बौध्द विहार यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सुधाकर कांबळे , ऍड सुखदेव पाटील व आर आर धनविजय पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .

यावेळी सुधाकर वाघमारे , मधुकर कांबळे , डॉ सुरेश कठाणे , वसंतराव खंकाळ , बलभीम जगताप , सुनील कामत . अरुण गायकवाड , सुनील भोसले , शामराव कांबळे , सुदाम मोरे , तुळशीराम घोणे , भीमराव गंभीर , गंगाराम भोसले, उत्तम कांबळे , निलेश कांबळे , विलास साळवे , गंगाधर सोनवणे , नामदेव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त रिपब्लिकन जनशक्तीच्यावतीने

पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास

पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त रिपब्लिकन जनशक्तीच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास प्रदेश अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी पुणे जिल्हा युवक अध्यक्ष माउली भोसले , पुणे शहर महिला अध्यक्षा जुलेखा खान , पुणे जिल्हा विदयार्थी आघाडी अध्यक्ष इंजिनियर सिद्धार्थ मोरे , संगीता सरोदे , सचिन सुसगोहेर आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी बाबासाहेबाना अभिवादन करून त्यांचे विचार पुढे नेण्याची प्रतिज्ञा केली .