टिळक रोडवरिल डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमधील कर्मचारी बांधवाना कार्तिक ग्रुप ऑफ़ कंपनीच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप कार्तिक ग्रुप ऑफ़ कंपनीच्या संचालीका ऍड. मोनिका धनंजय खलाणे यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे उपस्थित होत्या.
