जनतेज न्युज

कडाक्याच्या थंडीमुळे फुटपाथवर झोपणारे अनाथ गरजूंना सह्याद्री सेवा संघातर्फे ब्लँकेट वाटप

प्रतिनिधी : पुणे ,  कडाक्याच्या थंडीमुळे फुटपाथवर झोपणारे अनाथ गरजूंना सह्याद्री सेवा संघातर्फे ब्लँकेट वाटप करण्यात आले . पुणे स्टेशन , शिवाजीनगर परिसरात सह्याद्री सेवा संघाचे अध्यक्ष अक्षय कोठावळे यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी प्रफुल काकडे , निलेश जाधव , नरेश फाळके , शुभम चव्हाण , कारागृहाचे माजी सुभेदार बाबुराव कांबळे , प्रशांत फुले व शंकर जोग उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.