प्रतिनिधी , पुणे : विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये सुनील नायर या माथेफिरू विरुद्ध अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करा या मागणी साठी आर पी आय, लष्कर भीम या कार्यकर्ते यांनी मागणी केली सुनील नायर या माथेफिरु ने आपल्या सोशल माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर यांचा आक्षेपार्ह उल्लेख केला त्या संदर्भात आज फिर्यादी प्रशांत सुनील डोळस यांनी फ आर आई लिहून आरोपी वर अट्रोसिटी गुन्हा दाखल करावा यासाठी मागणी केली या वेळी आर पी आय आठवले गट, लष्कर भीम, भीम बटालियन अशा अनेक संघटना कडून विश्रांतवाडी पोलीस स्टेशनपरिसरात घोषणा बाजी करण्यात अली
