प्रतिनिधी , माझ्या सारख्या कार्यकर्त्याला या मतदार संघामध्ये पदवीधर चळवळी मध्ये काम करण्यासाठी मला संधी दिली आहे.. भाजपच्या नेते मंडळीनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वसास पात्र राहून पदवीधरच्या साठी मी काम करेन.
या मतदार संघात भाजपची वेगळ्या प्रकारची पकड आणि अस्तित्व आहे. येत्या पुढच्या काळात या पेक्षा ही चांगले काम माझ्याकडून होईल अशी मी ग्वाही देतो. – पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार – संग्रामसिह देशमुख
