प्रतिनिधी , पुणे : बिहार निवडणुकीत आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही, निवडणूक मुख्यत्वे नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी होती.
तेजस्वीला संपूर्ण मोकळीक मिळावी म्हणून आम्ही या निवडणुकीसाठी लांब राहिलो… ज्या पद्धतीने तेजस्वीने लढत दिली. यश मिळवले ते आगामी काळात राजकारनातील तरुण पिढीसाठी प्रेरणा ठरणार आहे.बिहारमध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही हे खर आहे.
