जनतेज न्युज

समता भूमी येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दलित अल्पसंख्यांक सेवा प्रतिष्ठान  या सामाजिक संघटनेच्यावतीने   समता भूमी  येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

प्रतिनिधी : पुणे  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दलित अल्पसंख्यांक सेवा प्रतिष्ठान  या सामाजिक संघटनेच्यावतीने   समता भूमी  येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास दलित अल्पसंख्यांक सेवा प्रतिष्ठान  या सामाजिक संघटनेचे सरचिटणीस इंद्रजित जगन्नाथ सकट व अजय वसंत उकरंडे   यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी  आश्रू खवळे , निलेश वाघमारे , प्रविण क्षीरसागर , विकास आडसूळ , सतीश कांबळे , बाळासाहेब गायकवाड , विनोद लोखंडे , राम कुचेकर , किरण जगताप , पांडुरंग जाधव , विक्रम पवळे    कार्यकर्ते व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते .

शिक्षणाचे मानकरी  क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले  यांच्या जयंती निमित्त सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास

पुष्पहार अर्पण करून  अभिवादन

स्री शिक्षणाचे मानकरी  क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले  यांच्या जयंती निमित्त सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास सह्याद्री सेवा संघाचे अध्यक्ष अक्षयभाऊ कोठावळे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी प्रफुल काकडे , निलेश जाधव , नरेश फाळके ,   कारागृहाचे  माजी सुभेदार बाबुराव कांबळे , राजेंद्र वाळके , विश्रांती माने, मृण्मयी जाधव , देवांगी परब, अजित कदम, गुरुनाथ तेली, बाळासाहेब कोकरे उपस्थित होते .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त  रिपब्लिकन संघर्ष दलाच्यावतीने

सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास

पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रिपब्लिकन संघर्ष दलाच्यावतीने  सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन संघर्ष दलाचे अध्यक्ष संजय भिमाले  यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी रिपब्लिकन संघर्ष दलाचे पुणे शहर अध्यक्ष नितीन बाल्की , वसंतराव मिरपगार , सुषमा कांबळे , ज्योती मोरे , संजय बनसोडे , कालिंदी नाईकनवरे , जाईदा शेख , लता माकन ,  मीना साळवी , शंकर जोग , रमेश शिंदे , नरेंद्र भाटिया व निर्मला पारधे  आदी मान्यवर उपस्थित होते

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त  रिपब्लिकन मातंग सेनेच्यावतीने

सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रिपब्लिकन मातंग सेनेच्यावतीने  सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास  रिपब्लिकन मातंग सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल तुजारे  यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .  याप्रसंगी  विजय वडागळे , विल्सन पाखरे , वत्सला वाघमारे , कुसुम साळवे , गणेश ओव्हाळ , केशव खंडागळे , डेव्हिड मंडलिक , प्रदीप वाघमारे ,  राजेश वैरागर, विठ्ठल वाघमारे , किरण मोरे , विजय साळवे  आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रमाबाई महिला विकास संस्थेच्यावतीने

सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त  रमाबाई महिला विकास संस्थेच्यावतीने सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास संस्थेच्या अध्यक्षा मायावती चित्रे  यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .

 यावेळी राखी रासकर ,  नासिर शेख ,रुक्मिणी आडसूळ , निर्मला कनगिरी , फातिमा शेख , मुस्तफा शेख , सगीर शेख , सुनाबी शेख , रजिया खान , फातिमा शेख आदी उपस्थित होते

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त  दलित युवा संघर्ष समिती पुणे शहराच्यावतीने सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त  दलित युवा संघर्ष समिती पुणे शहराच्यावतीने सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास  समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीर नेटके व ऍड राहील मलिक यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .  यावेळी  श्रीकांत रासगे , प्रशांत नेटके , सुनील पवार , अनिता अवचिते , अशोक जगताप ,  विकास सातारकर,  चाणक्य नेटके  , सखुबाई सांगळे , उषा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दलित पँथर ऑफ इंडियाच्यावतीने सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त  दलित पँथर ऑफ इंडियाच्यावतीने सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास  दलित पँथर ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाप्पुसाहेब  भोसले यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .  यावेळी इलियास शेख , तन्वीर खान , राहुल भोसले , विजय भालेराव , संघराज गायकवाड, टिंकू झेंडे   व अन्य पँथर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त

क्रांतीगुरु लहुजी महासंघाच्यावतीने पुणे शहरच्यावतीने

सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त क्रांतीगुरु लहुजी महासंघाच्यावतीने सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास   क्रांतीगुरु लहुजी महासंघाचे   अध्यक्ष प्रकाश वैराळ   यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .   यावेळी सनी सोनवणे , एकनाथ चांदणे , बाळासाहेब मोहिते , शैलेश आवळे ,   अरविंद वाघमारे , अतिश कापसे , संतोष सरोदे , श्रीकांत साळवे , अमोल गायकवाड , आकाश कासार , अनिल गालफाडे व मंगेश जाधव आदी उपस्थित होते .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त झोपडपट्टी सुरक्षा दलाच्यावतीने

सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त  झोपडपट्टी सुरक्षा दलाच्यावतीने सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .

यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे शहर अध्यक्ष मोहम्मद शेख ,पुणे शहर महिला अध्यक्षा सुरेखा भालेराव , पुणे जिल्हा अध्यक्ष वैशाली अवघडे , पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष वामन कदम , दत्ता कांबळे , बापू शेंडगे , प्रदीप पवार , गणेश लांडगे , दगडू सकट , संतोष सकट , अनिल नागणे , संभाजी चव्हाण , रामदास पवार , महादेव मोरे , विमल वाईकर , श्रद्धा दिघे , संतोष कदम , वंदना पवार ,सविता कांबळे , अरुणा तांगडे , प्रताप कांबळे , संतोष पिल्ले  सूर्यकांत संकपाळ आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दलित विकास आघाडीच्यावतीने

सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दलित विकास आघाडीच्यावतीने  सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास दलित विकास आघाडीचे  संस्थापक अध्यक्ष रवी आरडे यांच्या पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी ऍड अभय छाजेड यांच्याहस्ते नागरिकांना सुविधांचे प्रत वाटप करण्यात आले .

यावेळी अजय खुडे , जीवन कांबळे , वैभव कांबळे , मयूर कुचेकर , निलेश डावरे , महादेव साबळे , मुकेश गायकवाड , विशाल भिसे आदी उपस्थित होते .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले मंडळ व ज्योती मित्र मंडळाच्यावतीने सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त  महात्मा फुले मंडळ व ज्योती मित्र मंडळाच्यावतीने   सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष मधुकर राऊत व ज्योती मित्र मंडळाचे अध्यक्ष सुधीर पैठणकर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी रमाकांत दरवडे , हनुमंत टिळेकर , अशोक दरवडे , कैलास काठे , भगवानराव डोके , ऍड. दिगंबर आल्हाट , ऍड. सुधीर निरफराके , रविंद्र कुदळे , सुधाकर आरू , नाना कुदळे , अजय पैठणकर , विजय कोठावळे , प्रशांत ताम्हाणे , सतीश भुजबळ , विनायक राऊत , योगेश वाघुले , सुभाष माळी , रमेश पांढरे , संजय कादबाने आदी मान्यवर उपस्थित होते .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओ बी सी सेल शिवाजीनगर विभागाच्यावतीने  सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या

पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओ बी सी सेल शिवाजीनगर विभागाच्यावतीने   सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओ बी सी सेल शिवाजीनगर विभागाचे अध्यक्ष गोविंद गंगाराम पवार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओ बी सी सेलचे पुणे शहर अध्यक्ष संतोष नांगरे , सुनील बनकर , सचिन नांगरे , गणेश बोराडे , अर्जुन दसरडे ,  चंद्रकांत गायकवाड , ज्ञानेश्वर जाधव , हरिदास पवार , महेंद्र गायकवाड , दशरथ क्षेत्री , प्रसाद मुंडे , सागर विटकर , आनंद सावंत , समीर मोमीन व रोहित साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 

अजिंक्य मित्र मंडळ ट्रस्टच्यावतीने  सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या

 पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त   लोहियानगर येथील अजिंक्य मित्र मंडळ ट्रस्टच्यावतीने   सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अजिंक्य मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर चांदणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी अनिल भोसले , जीवराज खंदारे , दाजी सकट , सूर्यकांत गिरमे , काळुराम हांडे , चंद्रकांत कदम , प्रभाकर कॅरमकोंडा , रमेश चांदणे व राजू भरगुडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 

जनकल्याण महिला विकास केंद्राच्यावतीने सारसबाग येथील

सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जनकल्याण महिला विकास केंद्राच्यावतीने   सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासजनकल्याण महिला विकास केंद्राच्या अध्यक्षा संगीता आठवले यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी  राखी रासकर , शुभांगी शेलवंटे ,  तेजस इंगळे , संगीता खंडागळे , पोपट खंडागळे व संगीता सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त  लष्कर ए भीमा  या सामाजिक संघटनेच्यावतीने सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासपुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त लष्कर ए भीमा  या सामाजिक संघटनेच्यावतीने    सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास  लष्कर ए भीमा  या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन धिवार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी  लष्कर ए भीमा  या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस धनंजय सोनवणे , पुणे शहराध्यक्ष विनोद साळवे , प्रतीक गायकवाड ,गणेश  धिवार  , स्वप्नील अडागळे , दीपक मेगाडे , रौनक कांबळे , आदेश वेताळ , व सुमित कांबळे  कार्यकर्ते व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त

भिमांश क्रांती सेना  या सामाजिक संघटनेच्यावतीने

सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास 

पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भिमांश क्रांती सेना  या सामाजिक संघटनेच्यावतीने    सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास  भिमांश क्रांती सेना  या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रेमनाथ जोगदंड  यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी  महेश भंडारे , संतोष कांबळे , बाळासाहेब चाबुकस्वार , सूरज आलकुंटे , नाना बनसोडे , सुनील घोडके , अशोक घोडके , सुधीर आरवळकर  कार्यकर्ते व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त

दलित पँथर  या सामाजिक संघटनेच्यावतीनेसारसबाग येथील

सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दलित पँथर  या सामाजिक संघटनेच्यावतीने    सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास दलित पँथर   या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश  अध्यक्ष सुखदेव सोनवणे  यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी  प्रकाश साळवे , विशाल चव्हाण, विठ्ठल केदारी ,शुभम सोनवणे ,  राहुल सोनवणे , आरती बाराथे , युसूफ शेख , विशाल खिलारे   कार्यकर्ते व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्यावतीने सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या

 पुतळ्यासपुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्यावतीने  सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास माजी आमदार कमल ढोलेपाटील व  सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा लडकत यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले

यावेळी नगरसेविका मनिषा लडकत , साधना लोखंडे , शशिकला ढोलेपाटील , मंगल लडकत , रंजना नाळे , नूतन शिवरकर , शालन भोजने व सपना माळी आदी उपस्थित होते .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त  युवा माळी संघाच्यावतीने

सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त  युवा माळी संघाच्यावतीने सारसबाग येथील  सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास माजी आमदार कमल ढोलेपाटील व   युवा माळी संघाच्या अध्यक्षा सुनीता भगत  यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .

यावेळी मृणाल ढोलेपाटील , मंगेश ससाणे , अक्षय कोठावळे , स्नेहल बाळसराफ , वृषाली शिंदे , हनुमंत टिळेकर , अरुण कोद्रे , नलिनी माळी व अविंदा बोराटे आदी उपस्थित होते .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त

विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठानच्यावतीने सारसबाग येथील

सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठानच्यावतीने  सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास  विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  बाळासाहेब चौरे  यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .

यावेळी  पंचशील चौरे , रवी क्षीरसागर , हर्षदा चौरे , नरेश जगताप कृष्णा अवघडे , सूरज पाटोळे , अमोल चौरे , अर्चना कांबळे ,  आदी मान्यवर उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.