जनतेज न्युज

कॉंग्रेसवर प्रेम करणा-यांना आम्ही सक्षम बनवण्याचा प्रयत्न करणार – बाळासाहेब थोरात

प्रतिनिधी , मुंबई ; माननीय प्रभारी एस के पाटील यांच्या उपस्थितीत आज बैठक होणार आहे. आझची बैठक मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यासोबत एकत्रीत बसून होणार आहे. पक्षाचं काम कसं पुढे घेऊन जायचं ते या बैठकीमध्ये चर्चा होईल अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे नेतेबाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.