प्रतिनिधी , मुंबई : केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात संपूर्ण देशामध्ये शेतकरी आंदोलन करत असताना आता या आंदोलनात सत्तावीस तारखेला आंदोलन करणार आहे. एपीएमसीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी 17 डिसेंबर रोजी म्हणजे उद्याला आंदोलन करणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे
