प्रतिनिधी , सांगली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनाचे आंदोलन सुरू आहे.. या आंदोलनाला सर्व स्थरातून पाठिंबा मिळत आहे… आता या आंदोलनात सुद्धा वंचित आघाडीने उडी घेतलेली आहे.. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर कृषी कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येत आहे… आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर वंचित आघाडीने धरणे आंदोलन केले… आणि दिल्ली मधील आंदोलनास पाठिंबा दिला..
राजेश गाईववाळे ( आध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ) सांगली
