पुणे-मुंढवा परिसरात रात्रीच्या सुमारे स्मशानभूमी जवळील फर्निचरच्या गोडाऊनला , आणि मुंढवा पोलिस चौकीनजीक मारुती सुझूकी सेंटरमधे भीषण आग लागली अग्निशमन दलाच्या 5 फायरगाङ्या व 3 टॅंकर घटना स्थळी रावण झाल्या. या अंगे मध्ये कोणती जीवित हानी झाली नसून अग्निशाक जवानी आग आटोक्यात आणली.
