जनतेज न्युज

मराठा समाजाला EWSमधून आरक्षण देण्याच्या निर्णयाचे स्वागत – विनायत मेटे

प्रतिनिधी , मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतल्याबद्दल तात्पुरते का होईना मात्र विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे तसेच लवकरच शालेय प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये सुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे याबद्दल आम्ही राज्य सरकारचे स्वागत करतो असे वक्तव्य मराठा समाजाचे नेते तथा आमदार विनायक मेटे यांनी केले आहे.