जनतेज न्युज

मला ईडीची किव येते – संजय राऊत

प्रतिनिधी , मुंबई : आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी मला ईडीची किव येत,असे मत व्यक्त केले.
याचसोबत त्यांनी ईडीची नोटीसीवर प्रतिक्रिया देत,मी अजून ईडीची नोटीस बघितली नसल्याचं मत व्यक्त केले.ईडीकडे आम्ही वेळ मागितल्याचेही ते म्हणाले.
ईडी चौकशीत लपवण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही,ज्यांच्याकडे लपवण्यासारखं असतं ते घाबरून ते भाजपमध्ये प्रवेश करतात,अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.