जनतेज न्युज

महाराष्ट्राततील डीजी यांनी ग्रहविभागाच्या हस्तक्षेपाच्या कारणामुळे केली प्रतिनियुक्ती

प्रतिनिधी , नागपूर – डीजी यांनी केंद्र सरकारला प्रतिनियुक्तीची मागणी केली होती. त्यावर केंद्र सरकारने त्यांना ती दिली. महाराष्ट्राला कार्यक्षम अधिकारी भेटले होते पण राज्य सरकारने त्यांना विश्वासात घेतले नाही. पोलीस विभाग हे ग्रहखात्या अंतर्गत येते तरी त्यांचा एक स्वतंत्र कारभार आहे. आता प्रत्येक बदल्यांनेमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला जात आहे. म्हणून डीजींनी प्रतिनियुक्तीची मागणी केली होती. पहिल्यांदा अस झालं आहे ही काही चांगली गोष्ट नाही,असे मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे.उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमातून शेकडो लोकांना दुधाचे मोफत वाटप करून त्यांनी व्यसनमुक्तीचा नारा दिला.यावेळी बुलडाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी सहभाग घेतला होता.