जनतेज न्युज

विलास काका अखेर अनंतात विलिन ….. जन्मगावी उंडाळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

प्रतिनिधी , ज्येष्ठ काॅंग्रेस नेते विलासकाका उंडाळकर यांना त्यांच्या जन्मगावी उंडाळे येथे मुखाग्नी देण्यात आला.यावेळी पक्षाचे कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.कराड शहरातून विलासकाका उंडाळकर यांची अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते अंतिम दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते…विलासकाका उंडाळकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात त्यांच्या गावी पोलीस दलाकडून बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देत शासकीय इतमामात अंत्यसंकार करण्यात आहे…