प्रतिनिधी , पुणे : २०१६ मध्ये एकनाथ खडसेंविरोधात भूखंड घोटळा प्रकरणी भोसरी येथे तक्रार करण्यात आली होती. यामध्ये २०१६ साली खडसे यांच्या विरोधात वकील असीम सरोदे लढत होते. तेच प्रकरण ईडीने पुन्हा उघडकीस आणले आहे. आणि यामध्ये असीम सरोदे यांची मदत ईडीने मदत मगितली आहे.
