प्रतिनिधी , जळगाव : जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. जळगाव जिल्ह्याच्या विकास कामांसाठी २४२ कोटी रूपयांचा ठराव आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. तसेच अतिरिक्त निधी अजित पवार यांच्या मागणी करणार आहोत. महत्वाच्या विभागाला निधी खर्च करण्याच्या सुचना जिल्ह्यातील संबंधित विभागला देण्यात आले आहे. अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने आम्ही घेतलेली आहे त्यामुळे कापसाचे चुकारे लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळतील असेही यावेळी बोलताना जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील त्यांनी सांगितले आहे
