जनतेज न्युज

पुण्याचे पालख मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड अधिकारीनसोबत बैठक सुरू

प्रतिनिधी , पुणे : पुण्याचे पालख मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड अधिकारीनसोबत बैठक सुरू आहे अजित पवार हे वेळेच्या आधी येऊन बैठकीला सुरवात केली त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांची धाव पाळ होताना पहिला मिळाली बैठकीत पुणेचे आणि पिंपरी चिंचवडचे खासदार,आमदार ,आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्तीत आहे..पुण्यात कोरोनाचे रुघन वाडत असल्याने आढावा बैठक घरणायत अली आहे.