जनतेज न्युज

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिनेता अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांचा निषेध केला.

प्रतिनिधी ,औरंगाबाद: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता अमिताभ बच्चन त्यांचा जिल्हाधिकार्यालय समोर निषेध केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकार्यालय समोर अभिनेता अक्षय कुमार अमिताभ बच्चन त्यांचा निषेध करण्यात आला यावेळी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार हे भाजपला फायदा देण्यासाठी ट्विट करतात फेसबुक पोस्ट करतात आणि इकडे शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड हाल होताना दिसत आहे एकीकडे पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत असून सर्वसामान्य साठी परवडणारा नसलं तरी सुद्धा अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी किंवा एक फेसबुक पोस्ट सुद्धा केली नाही याचा निषेधार्थ आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकार्यालय समोर निषेध केला.