जनतेज न्युज

मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची चिंता आहे.पोहरादेवी येथे गर्दी झाली मात्र मात्र लोक स्वतः हून आले – संजय राठोड

प्रतिनिधी , मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची चिंता आहे.पोहरादेवी येथे गर्दी झाली मात्र मात्र लोक स्वतःहून आले, मी नियम पाळावे अशा सूचना केल्या होत्या मात्र दहा दिवस मी संपर्कात नसल्याने आणि माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा असल्याने लोक मोठ्या संख्यने जमा झाले।
मुख्यमंत्री यांनी पोहरागडावर गर्दी प्रकरणी कारवाई चे आदेश दिल्या प्रकरणी