प्रतिनिधी , औरंगाबाद : शेख परवेज शेख मुर्तुजा यांची पाडेगाव येथे पानाची टपरी असून ते पानाची टपरी चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात 19 फेब्रुवारीला संतोष लोखंडे पाटील यांनी पानाची टपरी काढून टाकण्याविषयी शेख परवेज शेख मुरतुजा यांना धमकी देत असे त्यावर शेख परवेज यांनी अनेकदा संतोष लोखंडे यांना समजावून सांगितले परंतु संतोष लोखंडे यांनी त्यांच्या भावाचा नगरसेवक पदाचा गैरफायदा घेऊन 23 फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजून 45 मिनिटांनी पानाची टपरी चोरून नेली त्याचे cctv चे footage देखील फिर्यादीकडे असून टपरीमध्ये तीस ते पस्तीस हजार रुपयांचा माल देखील होता याबाबत शेख परवेज यांनी अनेक वेळा छावणी पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दिली असता त्यांच्या तक्रारीची छावणी पोलिसांनी नोंद घेतली नाही म्हणून त्यांनी आज योग्य ती चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना अर्ज दिला आहे.
फिर्यादी शेख परवेज शेख मुर्तुजा यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सविस्तर माहिती दिली पाहूयात ते काय म्हणाले….
