जनतेज न्युज

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम गतीने मार्गी लावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

प्रतिनिधी , पुणे : नागरिकांच्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याबरोबरच वेळेची बचत होण्याच्या दृष्टीने चांदणी चौकातील…

पुणे महापौरांच्या घरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या पार्टीची चर्चा

प्रतिनिधी , पुणे : पुणेकर (Pune) कोरोनाच्या (Corona) गंभीर संकटात असतानाच सत्ताधारी भाजप (BJP) आणि विरोधक…

अजितदादांच्या पुण्यात चाललंय तरी काय? जम्बो कोविड सेंटरमधून तरुणी बेपत्ता

प्रतिनिधी , पुणेः कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आपल्या 33 वर्षीय लेकीला त्या माऊलीने जंबो कोविड सेंटरमध्ये दाखल…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो, शिवाजीनगर येथील कामाची पाहणी

प्रतिनिधी , पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पहाटे सहा वाजता संत तुकारामनगर मेट्रो…

भीम आर्मी भारत एकता मिशनच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निर्दर्शने

भीम आर्मी भारत एकता मिशनच्यावतीने रेल्वे खाजगीकरण , इतर सरकारी सेवा व क्षेत्रामध्ये होत असलेल्या खाजगीकरण…

रुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रति बॅग किंमत निश्चित

साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती प्रतिनिधी , मुंबई…

डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना संकटावर मात करू – उद्योगमंत्री सुभाष देसाई

“सीआयआय हॉस्पिटल टेक -२०२०’चे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन प्रतिनिधी , मुंबई : डिजिटल तंत्रज्ञान आणि साधनांच्या मदतीने…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

प्रतिनिधी , मुंबई : येतीय १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) साजरे होणार…

सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या पथकाला अचूक माहिती द्या – विभागीय आयुक्त सिंह

बाभुळगाव तालुक्यात ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहिमेचे उद्घाटन प्रतिनिधी , यवतमाळ, गत सहा महिन्यांपासून शासन…

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस जाणं ही एक रुटीन प्रक्रिया … – प्रविण दरेकर

प्रतिनिधी , मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना आयकर विभागाकडून नोटीस…