जनतेज न्युज

खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे जीएसटी विरोधात आंदोलन

प्रतिनिधी, पुणे : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीनजी,घरगुती गॅस च्या दरात केलेली वाढ,घरगुती वापराच्या वस्तूवर लादलेली जीएसटी च्या विरोधात आज कोथरूड पीएमटी येथे जण आक्रोश आंदोलन करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे हे ही या आंदोलना उपस्थित होत्या या वेल्स केंद्र सरकार ने घरगुती वापराच्या वस्तूवर लादलेली जीएसटी च्या विरोधात सुळे यांनी कडाडून टीका केली. दूध, भाजी, गोळ्या औषध म्हणजे सर्व सामान्य जनतेला याची झळ बसत आहे. म्हणून केंद्र सरकार सामान्य जनता चे लूट करत आहे केंद्र सरकारने उपाय काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.