प्रतिनिधी , दिल्ली : आमदार अपात्रतेची प्रक्रिया नवीन अध्यक्षांकडे वर्ग केलीय
सर्वोच्चन् यायालयाने याचिका निकाली काढावी.विधीमंडळ सचिवांची सर्वोच्च न्यायालयाला विनंती
नवीन विधानसभा अध्यक्ष १६४ मतांनी नियुक्त झाले आहेत.
हे प्रकरण आता अध्यक्षांसमोर आहे. अध्यक्षांनाच अधिकार आहेत.
सर्वोच्च न्यायालयानं याचिका निकाली काढावी.विधीमंडळ सचिवांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे की, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ विरोधात एकनाथ शिंदे गटाकडून ३४ जणांची नोटीस २२ जूनला मिळाली होती. ३८ आमदारांची नोटीस विधीमंडळाला २५ जूनला मिळाली.परंतु अध्यक्ष १६४ मतांनी नियुक्त झाले आहेत. अपात्रता तसेच इतर सर्व प्रक्रिया नवीन अध्यक्षासमोर आहे. त्यामुळे कोर्टानं याचिका निकाली काढावी
