प्रतिनिधी, अमरावती : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. तसेच संपूर्ण राज्यभरात मराठा समाज त्यांच्या समर्थांनात आंदोलन करत आहे. त्यासोबतच आज अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाने एक दिवसीय उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होता. व जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. ANC – मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. तसेच संपूर्ण राज्यभरात मराठा समाज त्यांच्या समर्थांनात आंदोलन करत आहे. त्यासोबतच आज अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाने एक दिवसीय उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होता. व जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.
