प्रतिनिधी , सोलापूर : मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची करणार पुनर्बंधणी मराठवाडा दौऱ्यापूर्वी अमित ठाकरे यांचे सोलापुरात कार्यकर्त्यांकडून स्वागत मी कोणताही दसरा मेळावा पहिलाच नाही, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया राजकीय कोणत्याही विषयावर बोलण्यास अमित ठाकरेंचा नकार
