जनतेज न्युज

MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच दिल्याची माहिती समोर येत आहे.

प्रतिनिधी , मुंबई: टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच दिल्याची माहिती समोर येत आहे. ईडीच्या चौकशीतून काही धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. याप्रकरणी 28 ऑक्टोबर 2020 रोजी खासगी एफआयआर नोंदविला गेला. परंतु एमएमआरडीए, मुंबई पोलिस, ठाकरे सरकार यांनी अद्याप ही चौकशी सुरु केली नाही, असं सोमय्या म्हणाले.