प्रतिनिधी , नागपूर : आज मी संघाचे मुख्य कार्यालयाला भेट दिली. त्याच बरोबर हेडगेवार स्मृतीस्थळालाही भेट दिली. खूप छान वाटलं एक वेगळी उर्जा या ठिकाणी मिळते.
मी लहान असताना संघाच्या शाखेत आलेलो..
यात काही राजकिय हेतू नाही. आम्ही दोघं एकत्र आहोत. शिवसेना भाजप युती आहे.
