प्रतिनिधी, मुंबई : नवाब मलिक यांना तब्बल 15 महिन्यानंतर जामीन झाल्या नंतर यांच्या भेटीला अनेक नेते भेट देत आहे. आज दुपार पासून नवाब मलिक यांनी अनिल देशमुख , विद्या चव्हाण , छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या सोबत हसन मुश्रीफ आणि वळसे पाटील यांनी भेट घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधारण तीस मिनिटाहून जास्त नवाब मलिक याच्याशी चर्चा केली मात्र चर्चा झाल्यानंतर अजित पवार हे पत्रकराशी काही न बोलता निघून गेले.
