जनतेज न्युज

अमरावती मध्ये कड़क लॉकडावून

प्रतिनिधी , अमरावती : गेल्या दहा दिवसापासून अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरणा बाधित रुग्णांचा आकडा वाढत असून काल अमरावती मध्ये नव्याने 727 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे .व त्यामध्ये सात रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे .अमरावती जिल्हा प्रशासनाने काल सायंकाळपासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत चा लॉक। डाऊन घोषित केला आहे ,त्यामुळे अमरावती शहरातील सर्व बाजारपेठा बंद असून रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे मेडिकल ची सुविधा वगळता शहरांमध्ये सर्व प्रतिष्ठाने बंद करण्यात आली आहे यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ही शहरांमध्ये दाखल झालेला आहे .