प्रतिनिधी , अमरावती : राज्यभरात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण होत असल्याने अमरावती जिल्हासाठी मध्यप्रदेश येथील भिलाई वरून तीन टँकर तिवसा तहसीलदार वैभव फरतारे यांच्या निगराणी खाली ऑक्सीजनचे टँकर रात्री उशिरा अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून अमरावतीत पोहचले,जवळपास एका टँकर मध्ये 16 टन ऑस्क्सिजन या टँकर मध्ये असणार आहे तीन एकूण 48 टॅंक ऑस्क्सिजन अमरावती जिल्ह्यासाठी मिळाले आहे त्यामुळे ऑस्क्सिजनचा तुटवडा अमरावती जिल्हात पडत असल्याने या टॅंकरमुळे मोठा दिलासा मिळाला आहे
