प्रतिनिधी, वर्धा : आदिवासी हा विकासापासून वंचित आहे. त्यांना कुठेतरी वन संरक्षण कायदा काही बाबतीत सुधारणा करण्याची गरज आहे. वन आणि आदिवासी यांचे एक वेगळे नात आहे.या क्षेत्रासाठी काम करणाऱ्या संघटना आहेत त्या आज सेवाग्राम मध्ये एकत्रित केल्या असल्याचे प्रतिपादन त्यांनी आज सेवाग्राम येथील ग्रामसभेमध्ये व्यक्त केले आहे.
