प्रतिनिधी, अहमदनगर : शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपद.भाजपच्या गोठ्यातून आमदार विखे पुन्हा मंत्री राहता तालुक्यातील संघात ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जल्लोष. शिर्डीबरोबरच निमगाव येथील कार्यकर्त्यांचा आमदार मंत्रिपद मिळाल्याने जल्लोष.शिर्डी मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. द्वारकामाई समोर पेढे वाटून फटाके पुढून राधाकृष्ण विखे पाटलांचा विजय असो अशा घोषणा देत एकमेकांना पेढे भरून शिर्डी मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा आमदार विखे पाटलांनी शपथ घेतल्याने जल्लोष
