जनतेज न्युज

एकच मिशन जुनी पेन्शन, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे ची मागणी

प्रतिनिधी, नांदेड : आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहे राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षक आंतर कर्मचाऱ्यांच्या वतीने दिनांक 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी दोन दिवशी राज्यव्यापी लक्षणे संपूर्ण आंदोलन आज पासून सुरुवात झाली आहे त्यामध्ये प्रामुख्याने कर्मचार्‍यांच्या मागण्या आहेत की जी जुनी पेन्शन योजनेचा लाभ आम्हाला त्वरित देण्यात यावा यासाठी आम्ही राज्य व्यापी आंदोलन करत आहोत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे  या निवेदनामध्ये अन्य देखील मागण्या आहेत व हे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.