जनतेज न्युज

ऑन लाईन सातबारा दुरुस्तीच्या मागणीसाठी शेतकऱ्याचे सिल्लोड तहसील कार्यालया समोर उपोषण.

प्रतिनिधी , औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील मोहोळ, सिरसाळा व इतर ठिकाणी शेतकऱ्याच्या जमिनीचे सात बार यामध्ये काही प्रमाणात त्रुटी आढळून आल्या आहेत. ऑनलाईन सात बारया तील त्रुटी दुरुस्त करण्या च्या मागणीसाठी सुमनबाई वाघ, रंजनाबाई दांडगे, हिमराव वाहुल, ज्ञानेश्वर साबळे आदीसह इतर शेतकरी तहसील कार्यालया समोर अमारण उपोषणास बसले आहे.