जनतेज न्युज

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाराष्ट्राच्या राजकारणातील रावणाचा नवा अवतार – राम कुलकर्णी

प्रतिनिधी , प्रभू रामचंद्र देशातील हिंदू बांधवाच्या हृदयातल दैवत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाराष्ट्राच्या राजकारणातील रावणाचा नवा अवतार असून काँग्रेस कार्यकर्त्यांना समर्पणाची किंमत काय कळणार मंदिर बांधकाम न्यासाच्या आव्हाना नंतर देशातील राम भक्त संघ रचनेतून व्यवस्थेने तयार झालेल्या राम भक्तांनी समर्पण निधी जमा केला. त्या पैशातून चहाचा एक पण घेतला नाही, स्व खर्च राम भक्तांनी योगदान दिले मात्र पटोले सारखे रावण यावर टीका करतात हे दुर्दैव आहे. असा सवाल भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे.