प्रतिनिधी , मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर राज्य सरकारने आता मराठा समाजाला डीडब्ल्यू सी मध्ये आरक्षण दिले मात्र केंद्राच्या डब्ल्यू ची आरक्षणामध्ये राज्य सरकारला बदल करता येत नाही असे मत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केले आहे.
राज्य सरकार नेहमीप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थी आणि लोकांचा विश्वास घात करत आहे राज्य सरकारने आता मराठा समाजातील लोकांना सांगून द्यायला पाहिजेत कि ईडब्ल्यूएस मध्ये आता आरक्षण मिळणार नाही ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण देणे म्हणजे तोंडाला पाणी पुसल्या सारखं आहे राज्य सरकार एकाप्रकारे संपूर्ण मराठा समाजाची फसवणूक करत आहे असा आरोप सुद्धा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
