प्रतिनिधी , राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय हा पंधरा दिवसांपूर्वीच घेण्यात आला त्यावेळी कोरोना ची लाट येईल असं वाटलं नव्हतं म्हणून तो निर्णय घेण्यात आला, मात्र आता जर येणाऱ्या काळात कोरोना ची लाट वाढली तर शाळा सुरू ठेवण्याबाबत पुनर्विचार केला जाईल. शिक्षणापेक्षा आरोग्य महत्त्वाचं असल्याचं वक्तव्यही राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले
