प्रतिनिधी , महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारताचे अर्थतज्ञ डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि 14 रोजी सकाळी 9 वाजता अमृत उद्योग समूहाचा जनक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (दादा) यांना अकराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अमृतेश्वर मंदिरा समोरील प्रांगणात सामूहिक रित्या अभिवादन करून आदरांजली अर्पण करत पुष्पाजली वाहण्यात आली..!
यावेळी स्व.सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर करखान्याच्या नवीन इथेनॉल व सीपीयु युनिटचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभहास्ते पार पडलाय.याप्रसंगी महसूलमंत्री ना बाळासाहेब थोरात ,अर्थतज्ञ.डॉ. भालचंद्र मुणगेकर.आ.डॉ. सुधीर तांबे ,नगरध्यक्ष दुर्गताई तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, व्हा. चेअरमन संतोष हासे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर , बाजीराव खेमनर, रणजित देशमुख ,अमित पंडित , मिरताई शेटे, सुरेश थोरात,यांसह मान्यवरांची यावेळी उपस्थित होती.
भाषण.
