जनतेज न्युज

चित बहुजन आघाडी च्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या फोटोला चप्पलचा हार..

दानवे यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा.
प्रतिनिधी , जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी कोलती टाकळी येथे एका कार्यक्रमात शेतकर्यांच्या आंदोलन ला चीन आणि पाकिस्तान यांचा हात असल्या चे दावा दानवे यांनी केला.त्यावरुन जालना येथे मामा चौक येथे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा फोटोला चपलांचा हार घालून घोषणा बाजी करून आंदोलन करण्यात आले.