प्रतिनिधी , ज्यावेळेस अन्याय होतो. त्यावेळेस जागे होवावे लागते. आणि अन्यायाविरुद्ध मुक्काबल करावा लागतो. जनतेने आपला निवडूण दिले. मित्राने धोका दिला. एका – एका शिक्षकाचे एक लाख दोन लाख नुकसान केले. या सरकार मध्ये कोणतीही मदत करण्याची इच्छा नाही.ओबीसीचे आरक्षण पक्के असताना एकीकडे मराठा आरक्षण वाचू शकले नाही. या सरकार मध्ये समन्वयाचा अभाव आहे.जे हायकोर्टात कमावलं ते सुप्रीम कोर्टात गमावले. देशामध्ये दोनच राज्य मध्ये आरक्षण ठिकले आहे. एक तामिळनाडू, दुसरा महाराष्ट्र मध्ये आरक्षण ठिकले आहे. असे ते नांदेड येथे प्रचारासाठी आले असता त्यावेळी व्यासपीठावर बोलत होते.
