प्रतिनिधी , ठाणे : ठाण्यात कोरोना विषाणुवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असुन मृत्यूदरही घटला आहे.असे असतानाच इंग्लंड येथे प्रादुर्भाव झालेल्या स्ट्रेन या नव्या कॊरॊनाची धास्ती सर्वत्र पसरली.मात्र, इंग्लंडहुन आलेल्या २३५ जणांपैकी केवळ एकच संशयीत रुग्ण आढळला असुन पुण्यातील प्रयोगशाळेतुन त्याचा अहवाल हा जुना करोना असल्याचा आल्यामुळे आता ठाण्यात नवीन स्टेनचा एक ही रुग्ण नाही ही समाधानकारक व दिलासादायक बातमी समोर आलीय …
ठाणे पालिकेत आता करोना चा प्रादुर्भाव कमी होताना दिसतोय … त्यात आता इंग्लंड येथे प्रादुर्भाव झालेल्या स्ट्रेन या नव्या कॊरॊनाची धास्ती सर्वत्र पसरली ,ठाण्यात कोरोना नियंत्रणात आलेला असताना दुसऱ्या लाटेची संभावना व्यक्त होत होती.त्यात इंग्लंड येथून आलेल्या २३५ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या असुन एक रुग्ण संशयीत आढळला.त्याच्या चाचण्या पुणे येथे वैद्यकीय शाळेत पाठविण्यात आल्या होत्या आणि आज त्याचा रिपोर्ट मध्ये हा करून रुग्ण नवीन स्टेन चा नसून हा रुग्ण जुन्याच करोना रुग्ण आहे असा अहवाल आलाय … पुण्यातील प्रयोगशाळेतुन त्याचा अहवाल हा जुना करोना असल्याचा आल्यामुळे आता ठाण्यात नवीन स्टेनचा एक ही रुग्ण नाही ही समाधानकारक व दिलासादायक बातमी समोर आलीय … अशी महत्वाची बातमी ठाणे पालिका उपायुक्त यांनी दिलीय …
