प्रतिनिधी , शिरडि : शिरडि संस्थानात पारंपरिक वेशभूषा घालण्याचा बॉर्ड शिरडी स्वस्थाना ने लावला होता तोच बोर्ड आज कड्यातील निघालीय तृप्ती देसाई. शिरडी मध्ये याने याबाबत पोलिस कडून पण नोटीस बजवण्यात अली आहे आणि ब्राह्माण सांगणे आक्षेप घेत म्हणले जर तो बोर्ड काढण्याचा प्रेतन केला तर ब्रह्मन् महासंगाच्या महिला त्यांचा स्टाइल ने उत्तर देतील
शिरडी स्वस्थाना वेशभूषा चा बोर्ड लावल्या त्याचा करण काय ते सांगत नाही तुकडे कपडे काय ते सांगत नाही आणि अश्या प्रकारचा बोर्ड लावून भारतीय संविधानाने दिला वेक्ती सौतंत्रचा अधीकार हा भक्तांकडून हिरवल्या जातयो म्हणून आज अमी शिरडीत जाऊन तो बोर्ड काढणार आहे
