जनतेज न्युज

तुला कुणालाही घाबरण्याची गरज नाही

प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद प्रकरणातील पिडीता ही आज सकाळपासून गायब झाल्याची माध्यमातून माहिती मिळाली मी पिडीतेला सांगू इच्छीते आम्ही तुझ्यासोबत आहोत तुला कुणालाही घाबरण्याची गरज नाही