जनतेज न्युज

दिंडोरी (नाशिक )नवरात्राच्या पार्श्वभूमीवरती वनी येथील सप्तशृंगी देवीचे मूळ सुरू स्वरूप असलेल्या जगदंबा देवी मंदिरात घटी बसणाऱ्यांसाठी शेडच्या कामाला वेग .

प्रतिनिधी , दिंडोरी (नाशिक )नवरात्राच्या पार्श्वभूमीवरती वनी येथील सप्तशृंगी देवीचे मूळ सुरू स्वरूप असलेल्या जगदंबा देवी मंदिरात घटी बसणाऱ्यांसाठी कामाला वेग आला आहे

वनी येथील जगदंबा मातेच्या मंदिरात जगदंबा मातेच्या मंदिरात शेकडो महिला या घटस्थापनेच्या दिवसापासून स्वतः येऊन नऊ दिवस घटी बसतात म्हणजे नऊ दिवस उपवास करतात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सर्व महिला भाविक या आपला नवरात्रीचा उपास सोडून आपापल्या घरी जात असतात दरवर्षी नवरात्र मध्ये तालुक्या मध्ये जोरात पाऊस असतो परंतु दोन वर्षापासून जगदंबा मातेच्या मंदिरात धोरणाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे दोन वर्ष मंदीरात शुकशुकाट पाहायला मिळत होता परंतु यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण देवस्थाने व प्रार्थनास्थळे सुरू होणार असल्यामुळे मंदिर प्रशासनाने घटी बसणार यांसाठी पाऊस वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी पत्र्याचे शेड उभारून मंडप टाकण्यास सुरुवात केली आहे
बाईट रमेश लक्ष्मण देशमुख ट्रस्टी जगदंबा देवी मंदीर कसबेवणी
2 ) माधवराव दवणे देवीमंदीर पुजारी कसबे वणी