प्रतिनिधी , केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरुद्ध निदर्शनं करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र,पंजाब,हरीयाणाच नव्हे तर संपुर्ण देशातील शेतकरी दिल्लीत दाखल झाले आहेत. मात्र सरकारकडून दंडूकेशाहीचा वापर शेतकऱ्यांना अडविल्या. देशभरातील शेतकऱ्यांचा संताप पाहता केंद्र सरकारने कृषी विधेयकात बदल करायला करायला पाहीजे.असे मत खासदार प्रफुल पटेल यांनी व्य करीत शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधावरून लक्षात येते की शेतकरी मोदी सकारच्या किती विरोधात असल्याचे दिसून येत असल्याचे राज्यसभा खासदार पटेल यांनी सांगितले.
