प्रतिनिधी , फोन टॅपिंग च प्रकरण भाजपच्या काळातील होते जिथे जिथे भाजप च सरकार नाही तिथे.
भाजपने किरीट सोमय्या सारखे सरकारला निशाणा करायला नेमून ठेवले आहेत
परमवीर सिंहच्या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा तपसा करत होती , परमवीर सिंह परदेशात पळून जाण्यास केंद्र सरकारचा हात आहे.
ज्या दिवशी CCTV फुटेज मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातून गायब झाले तेव्हाच परमवीर चे निलंबन व्ह्यायला पाहिजे होते ही काँग्रेसची मागणी होती
देशात काँग्रेस अधिक ताकदीने परत येईल
