जनतेज न्युज

धुळे जिल्ह्यात बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव नाही

प्रतिनिधी , धुळे : बर्ड फ्लू हा आजार एका पक्षा पासून दुसऱ्या पक्षात पसरणारा आजार पक्षामुळे बर्ड फ्लू हा आजार होत असून यात प्रामुख्याने मनुष्याच्या कुठले प्रकारचा प्रादुर्भाव जाणवत नसून आपल्या धुळे जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे पक्षांमध्ये बर्ड फ्लू आढळून आलेला नाही म्हणून कुठल्या प्रकारची भीती बाळगण्याची आवश्यकता नसून फक्त कुकूटपालक तसेच विक्रेत्यांनी कोरोणा या आजाराचे गांभीर्य ओळखून नेहमी सॅनिटाईजेशन तसेच मास वापरण्यात यावे व चीकन घेत असताना मास लावणे तसेच सॅनिटाईजेशन करणे या गोष्टी कडे लक्ष देणे फार गरजेचे असून चिकन प्रामुख्याने गरम पाण्यात उकळून व योग्य पद्धतीने बॉयल केल्यानंतरच खावे म्हणजे जेणेकरून कुठला मनुष्याला याचा प्रादुर्भाव होणार नाही तसेच हे आपल्या आरोग्यासाठी लाभदायी ठरेल असे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी कुवर यांनी म्हटले.