जनतेज न्युज

नवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना बजावण्यात आलेली तडीपारीची नोटीस मागे.

प्रतिनिधी, मुंबई : अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने नवी मुंबई पोलिसांनी बजावली होती तडीपारीची नोटीस.

नोटीस मागे घेतल्याने जगदीश गायकवाड आज पनवेल मध्ये दाखल.

जगदीश गायकवाड यांच्या स्वागताला भाजप आमदार प्रशांत ठाकूर देखील उपस्थित.

फटाके फोडत केले जंगी स्वागत.

कालपर्यंत तडीपार असणाऱ्या नेत्याचे जंगी स्वागत केल्याने नागरिकांनी केले आश्चर्य व्यक्त.